शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरणातील चौदा संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 14, 2014 01:08 IST

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या १४ संशयितांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २८ झाली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारे याने ९ मे रोजी व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केली होती़ या संशयितांना न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या १४ संशयितांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २८ झाली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारे याने ९ मे रोजी व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केली होती़ या संशयितांना न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी रविवारी भद्रकाली पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ यानंतर याच गुन्‘ात भद्रकाली पोलिसांनी सोमवारी संशयित मनोज किशोर वाघ, अश्पाक फ किम मणियार, रवींद्र नारायण आवटे, सचिन रवींद्र पगारे, नंदन पाईकराव, जितेंद्र अशोक चौधरी, पंकज भाऊसाहेब भांबळे, संदीप गोपीचंद दोंदे, संतोष जीवन भुजबळ, सोहेल रफि क शेख, आनंद गुरुबच्चीतसिंग घडवाल, योगेश अशोक गांगुर्डे, विशाल विलास मैड, अरिफ लियाकत पठाण या संशयितांना अटक केली आहे़ या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)