मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारा फोन मुंबईतून एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांना केला होता. या प्रकरणी मुंबई नियंत्रण कक्षाला कळवून माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आम्हाला त्रास झाला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना दुपारी १२ वाजेपर्यंत उडवून लावू, असा फोन आला. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांना धमकीचा दिल्लीत फोन
By admin | Updated: February 15, 2017 03:30 IST