शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 13:20 IST

देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदीस्वातंत्र्य दिनी देशवासीयांना मोठं गिफ्ट देऊ शकतात. पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची (NDHM) घोषणा करू शकतात. एनडीएचएमच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं वैयक्तीक आरोग्य पत्रक तयार करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवली जाईल. यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल. सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावाला कॅबिनेटची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळू शकते. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा १५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या मिशनमध्ये चार महत्त्वाची वैशिष्ट्यं असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजी रेकॉर्ड्स, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार ठळक वैशिष्ट्यं असू शकतात. या योजनेत ई-फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवांचा समावेशदेखील करण्यात येईल. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.देशातील कोणतीही व्यक्ती नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनसाठी नोंदणी करू शकते. मात्र यासाठीची नोंदणी बंधनकारक नसेल. संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतरच त्याच्या आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत स्वत:ची माहिती नोंदवणं रुग्णालयं आणि डॉक्टरांसाठीदेखील बंधनकारक नसेल. या योजनेतला सहभाग पूर्णपणे एच्छिक स्वरुपाचा असेल.नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लागू केल्यानंतर आरोग्य सेवांमधील पारदर्शकता, त्यांची क्षमता वाढेल, असं मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी इंधू भूषण यांनी व्यक्त केलं. चार प्रमुख लक्ष्यं ठेवून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे. डिजिटल आरोग्य यंत्रणा तयार करून तपशीलाची नोंद करणं, आरोग्याशी संबंधित माहितीचा प्रसार वाढवणं, ती माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म तयार करणं, संपूर्ण देशासाठी आरोग्याची माहिती असलेली रजिस्ट्री उपलब्ध करणं या उद्देशानं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन