रस्त्यांचा सुधािरत डीपीआर पाठवा
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
राज्य सरकारचे िनदेर्श : मनपा प्रशासन कामाला लागलेनागपूर : िविधमंडळाच्या िहवाळी अिधवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते िवकासाचा नवीन फॉम्युर्ला िदला होता. त्यानुसार ३०० कोटींचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापािलकेवर सोपिवण्यात आली होती. परंतु मनपाने सादर केलेल्या आराखड्यात प्रस्तािवत खचर् व प्रत्यक्षात येणारा खचर् यात तफावत आहे. त्यामुळे ...
रस्त्यांचा सुधािरत डीपीआर पाठवा
राज्य सरकारचे िनदेर्श : मनपा प्रशासन कामाला लागलेनागपूर : िविधमंडळाच्या िहवाळी अिधवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते िवकासाचा नवीन फॉम्युर्ला िदला होता. त्यानुसार ३०० कोटींचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापािलकेवर सोपिवण्यात आली होती. परंतु मनपाने सादर केलेल्या आराखड्यात प्रस्तािवत खचर् व प्रत्यक्षात येणारा खचर् यात तफावत आहे. त्यामुळे सुधािरत िवकास आराखडा (डीपीआर) पाठिवण्याचे िनदेर्श राज्य सरकारने मनपाला िदले आहे.शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ३०० कोटींची गरज आहे. यात मनपा, नासुप्र व राज्य सरकारचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा राहणार आहे. त्यानुसार िवकास आराखडा तयार करून मनपाला शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावयाची आहे. ही कामे दजेर्दार व्हावी, यासाठी पिहल्या टप्प्यात ६९ िक.मी. लांबीच्या िसमेंट रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना िदल्या आहेत. मनपाच्या प्रस्तावात िसमेंट रस्त्यांच्या कामावर प्रित िक.मी.६ ते ७ कोटींचा खचर् दशर्िवण्यात आला आहे. तो नवीन तंत्रज्ञानानुसार ४.३५ कोटीपयर्ंत कमी करण्याचा सल्ला मनपाला िदला आहे. मनपाच्या आराखड्यानुसार २०० िम.मी.जाडीच्या व ६९ िक.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी ४२५ ते ४५० कोटींचा खचर् दशर्िवण्यात आला होता. हा खचर् जादा असल्याने सुधािरत प्रस्ताव पाठिवण्याचे िनदेर्श िदले आहेत. (प्रितिनधी)चौकटउच्च तंत्रज्ञानाचा वापर व्हावाशहरात िसमेंट रस्त्यांचे जाळे िनमार्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. रस्ते िवकास आराखड्यात अिधक खचर् दशर्िवण्यात आला आहे. परंतु आधुिनक तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यात कपात करता येईल. या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे महापौर प्रवीण दटके यांनी सांिगतले.