शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

योजना आणल्या मात्र बारगळल्या -वाय.जी.महाजन

By admin | Updated: March 13, 2016 23:55 IST

नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.

नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.
वाय.जी.महाजन पुढे म्हणाले की, गावाच्या वाढती लोकसंख्येमुळे पाणीटंचाईवर अगोदरच नियोजन करणे आवश्यक होेते मात्र आतापर्यत ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारींनी मुख्य जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष करीत योग्य त्यावेळी बळकटीकरण न केल्याने पाणीटंचाई भासत आहे. पर्यायी योजना म्हणू एमआयडीसींच्या पाण्यावरच अवलंबून राहत आले. त्यामुळे त्याच्या थकबाकीचा डोंगर वाढला. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकर्‍यांची साथ मिळाली नाही मुर्दापूर धरणाजवळील विहिरीचा व्यास, खोल मोठ्या प्रमाणावर न केल्याने त्याचे बळकटीकरण झाले नाही. सुमारे अडीच कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही त्यामुळेच बारगळली. ग्रामपंचायतीच्या निष्क्रीयपणामुळे गावात कृत्रीम पाणीटंचाई भासत असल्याचे वाय.जी. महाजन यांनी सांगितले. बेळी येथे वाघूर नदीपात्राजवळील पाणी योजना केंद्राजवळ स्वतंत्र वीजपुरवठा कनेक्शन, ट्रान्सफार्मर आतापर्यंत कार्यान्वित झाला नाही. त्यासाठी आता ग्रामपंचायतीने पाऊल उचलले आहे.