शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फायर ब्रिगेडपेक्षा पिझ्झा लवकर येतो : नवज्योतसिंग सिद्धू

By admin | Updated: June 23, 2017 20:06 IST

पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यातील अग्निशमन दलाच्या स्थितीवर भाष्य करताना पिझ्झा अवघ्या 15 मिनिटांमध्ये येतो

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 23 - पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी  राज्यातील अग्निशमन दलाच्या स्थितीवर भाष्य करताना पिझ्झा अवघ्या 15 मिनिटांमध्ये येतो मात्र, अग्निशमन दलाचे बंब 5 तास उलटून गेल्यावरही येत नाही असं विधान केलं आहे. स्वपक्षीय आमदार नवतेज सिंग चिमा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे विधान केले. 
 
पंजाबच्या विधानसभेत बोलताना नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, राज्यासाठी 550 अग्निशमन दलाचे बंब आवश्यक असताना राज्यातील अग्निशमन दलाकडे अवघी 150 वाहने आहेत, यापैकीही 100 वाहने कालबाह्य आहेत. त्यातही केवळ 50 वाहने पूर्णपणे कार्यक्षम असल्याचं ते म्हणाले. 
 
आधीच्या सरकारने अग्निशमन यंत्रणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असं म्हणत आधीच्या शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करायलाही सिद्धू विसरले नाहीत.  शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या खरेदीसाठी केंद्राने दिलेल्या 90 कोटीच्या निधीपैकी केवळ 17 कोटी रुपयांचा वापर खरेदी करण्यासाठी केला असा आरोपही त्यांनी केला.