चित्रफित व छायाचित्र प्रदर्शन
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
अहमदनगर : रघुकूल हॉलिडेच्यावतीने दि़ ७ ते ८ मार्च या कालावधीत सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन सभागृहात कैलास मानसरोवर यात्रा चित्रफित व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनात मानसरोवर यात्रेची व्हिडिओक्लिप दाखविण्यात येणार आहे़ नगरमधील भाविकांना यात्रेबाबत माहिती मिळावी, या उद्देशातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे हॉलिडेचे संचालक अमित व रोहन कुलकर्णी यांनी सांगितले़