शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
3
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
4
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
5
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
7
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
8
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
11
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
12
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
13
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
14
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
15
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
16
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
17
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
20
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण

मायावतींचे चरणस्पर्श करणारा फोटो महागात पडला

By admin | Updated: January 14, 2016 00:15 IST

बसपाने पक्षप्रमुख मायावती यांच्या पाया पडणाऱ्या एका नेत्याचे तिकीट कापले आहे. संगीता चौधरी असे या नेत्याचे नाव आहे. २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपाने

अलीगड : बसपाने पक्षप्रमुख मायावती यांच्या पाया पडणाऱ्या एका नेत्याचे तिकीट कापले आहे. संगीता चौधरी असे या नेत्याचे नाव आहे. २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपाने चौधरी यांना अंत्रौली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु चौधरी यांनी त्या स्वत: आणि त्यांची मुले मायावती यांच्या पाया पडत असल्याचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आणि त्यानंतर लगेच पक्षाने त्यांना दिलेले तिकीट कापले.हे छायाचित्र फेसबुकवर झळकल्यानंतर मायावती कमालीच्या उद्विग्न झाल्या आणि त्यानंतर चौधरींची उमेदवारी रद्द करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. पक्षशिस्त मोडल्यामुळे चौधरींची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे, असे बसपाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद आदित्य यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि उमेदवारी रद्द करण्यामागच्या कारणांचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. संगीता चौधरी यांचे पती धर्मेंद्र चौधरी हे याआधी अंत्रौलीमध्ये बसपाचे उमेदवार होते. परंतु जानेवारी २०१५ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या जागी संगीता यांना बसपाची उमेदवारी देण्यात आली होती.