फोटो कॅप्शन-गवई
By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST
बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या छायाचित्रास पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण करताना केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे विश्वस्त विलास गजघाटे, आ. नाना श्यामकुळे आणि रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई.