शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पीएफ हिंसाचार; बंगळुरूत केंद्रीय दल तैनात

By admin | Updated: April 21, 2016 03:35 IST

पीएफ काढण्यासंबंधीच्या नव्या नियमाविरुद्ध होजियरी उद्योगातील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरात केंद्रीय दल तैनात केले असून निर्बंध लागू केले आहेत.

बंगळुरू: पीएफ काढण्यासंबंधीच्या नव्या नियमाविरुद्ध होजियरी उद्योगातील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरात केंद्रीय दल तैनात केले असून निर्बंध लागू केले आहेत.रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी बुधवारी जलाहल्ली क्रॉस परिसरात संचलन केले. याच भागात मंगळवारी सर्वाधिक हिंसाचार भडकला होता. या दरम्यान पोलिसांनी ५० लोकांना अटक केली होती. मादीवाला ते इलेक्ट्रॉनिक्स सिटीपर्यंत कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या १५ तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आरएएफच्या तीन तुकड्या तसेच सिटी आर्म्ड रिझर्व्हच्या सहा ते सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनातील हिंसाचारप्रकरणी सुमारे १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दगडफेक, पोलिसांवर हल्ला आणि वाहनांच्या जाळपोळीत सामील होते त्यांची छायाचित्रे आणि फुटेज पोलिसांना प्राप्त झाली असून या सर्वांना अटक करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी २२ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यत बंगळुरू शहराच्या सीमेत कलम १४४ अंतर्गत निर्बंध लावले आहेत. (वृत्तसंस्था)आंदोलनकर्त्या कामगारांनी काल अनेक वाहने जाळण्यासोबतच पोलीस ठाण्यालाही आग लावली होती. (वृत्तसंस्था)