शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप पुन्हा जाणार कॅशलेसकडून कॅशकडे..!

By admin | Updated: January 11, 2017 14:46 IST

पेट्रोल पंपचालकांनी सोमवारपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांनी पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - पेट्रोल पंपचालकांनी सोमवारपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांनी पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कार्डांनी पेमेंट केल्यावर प्रत्येक व्यवहारावर बँकांकडून लावण्यात येणा-या 1 टक्का अधिभाराच्या निषेधासाठी हे पाऊल उचललं आहे, अशी माहिती पेट्रोल आणि डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी दिली आहे.बन्सल म्हणाले, केएलद्वारे आमचा नफ्याचा वाटा ठरलेला असतो. मात्र बँक जास्त शुल्क आकारत आहे. मार्जिनचा हिशेब ठेवण्यासाठी आम्ही विशिष्ट तंत्र अवगत केलं आहे. त्यामुळे जास्त शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बँकांच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या डिलर्सना आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र दुसरीकडे आयसीआयसीआय बँक कार्डांच्या व्यवहारावर कोणतेही अधिकचे शुल्क आकारणार नसल्याची माहिती बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

(पेट्रोल पंपांवर 13 जानेवारीनंतरही कार्डांनी स्वीकारणार पेमेंट)(पेट्रोल पंपांवर तूर्तास कॅशलेस पेमेंट सुरू राहणार)

तत्पूर्वी देशभरातील पंप चालकांनी सोमवारी ९ जानेवारीपासून क्रेडिट अथवा डेबिट कार्डांवर इंधन न देण्याचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे कार्डांच्या व्यवहारावर शुल्क आकारले जात नव्हते. मात्र बँकांच्या या निर्णयामुळे मोदींच्या कॅशलेस मोहिमेला एक प्रकार हरताळ फासण्याचा प्रयत्न झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.