शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रामाचे अस्तित्व नाकारणारे स्वत:ला पांडव म्हणत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:01 IST

काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे.संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे की, जो पक्ष रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत राहिला मात्र आज ते स्वत:ला पांडवांसारखे असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसने हिंदू परंपरांचा अपमान करण्याची संधी कधी सोडली नाही. पण, आज ते त्याचाच उपयोग करु इच्छित आहेत. स्वतंत्र भारतात ज्यांनी आणीबाणी लादली आणि शीख दंगलीसाठी जबाबदार आहेत ते स्वत:ला पांडव म्हणून घेत आहेत.सितारामन म्हणाल्या, राहुल गांधी यांचे वक्तव्य हे निराशेतून आले आहे. काँग्रेस पक्ष एका फॉर्म्युल्याप्रमाणे काम करत राहिला. त्यांनी देशासमोर एकाच कुटुंबाला स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे सादर केले. मतांसाठी स्वत:ला धर्मासोबत जोडले. दुसऱ्या वर्गाच्या मतांच्या धु्रवीकरणासाठी हिंदू परंपरांची थट्टा केली.सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी दोन मंदिरांची कथा ऐकवून आज हिंदू परंपरा आणि विश्वास यांची थट्टा केली. त्यांनी पुजाºयांचा उल्लेख काँग्रेसचे पुजारी आणि भाजपचे पुजारी असा केला. निर्मला सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी आज शेतकºयांचे कैवारी झाले आहेत. पण, वस्तुस्थिती ही आहे की, २००९ मध्ये शेतकºयांची मते मिळविण्यासाठी त्यांचे कर्ज तर माफ केले गेले. पण, नंतर त्यांना कर्ज देण्यासाठी अयोग्य ठरविण्यात आले. शेतकºयांच्या नावावर दरवर्षी पैसा खर्च करण्यात आला. मात्र, हा पैसा कुठे गेला.सितारामन म्हणाल्या की, भाजप आधार आणि तांत्रिक माध्यमातून लोकांना थेट सबसिडी देत आहे. पण, काँग्रेस तंत्रज्ञानाला विरोध करत आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन