्र्रनिधन वार्ता
By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST
भागाबाई शिलावट
्र्रनिधन वार्ता
भागाबाई शिलावटनाशिक : आडगाव, कोणार्कनगर येथील भागाबाई बारकू शिलावट (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक देवानंद शिलावट यांच्या त्या मातोश्री होत.फोटो : स्कॅनिंगला दिला आहे.