्रनिधन वार्ता..
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
संपतराव जाधव
्रनिधन वार्ता..
संपतराव जाधवनाशिक : चांदवड, जोपूळ येथील रहिवासी संपतराव त्र्यंबकराव जाधव (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.(फोटो स्कॅनिंगसाठी दिला आहे)