देशभक्तिपर गीतांची मेजवानी
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
रामटेक : प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक शहरात देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग फोरम व नागरिक मंचच्यावतीने स्वातंत्र सेनानींच्या पत्नी व त्यांना आधार देणाऱ्यांचा तसेच ४० ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी आ. डी. एम. रेड्डी, उपसरपंच चरणसिंग यादव, माजी नगराध्यक्ष गजेंद्र चौकसे, हितेंद्र चोपकर, विवेक तोतडे, अनिल कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. (शहर प्रतिनिधी)
देशभक्तिपर गीतांची मेजवानी
रामटेक : प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक शहरात देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग फोरम व नागरिक मंचच्यावतीने स्वातंत्र सेनानींच्या पत्नी व त्यांना आधार देणाऱ्यांचा तसेच ४० ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी आ. डी. एम. रेड्डी, उपसरपंच चरणसिंग यादव, माजी नगराध्यक्ष गजेंद्र चौकसे, हितेंद्र चोपकर, विवेक तोतडे, अनिल कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. (शहर प्रतिनिधी)***