शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ला - माहिती प्रसारण खातं NDTV ला बजावणार कारणे दाखवा नोटीस?

By admin | Updated: January 29, 2016 14:09 IST

दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन करताना NDTV या हिंदी वाहिनीने अत्यंत महत्त्वाची माहिती दाखवत नियमांचा भंग केल्याचा ठपका माहिती व प्रसारण खाते ठेवत असल्याचं वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन करताना NDTV या हिंदी वाहिनीने अत्यंत महत्त्वाची माहिती दाखवत नियमांचा भंग केल्याचा ठपका माहिती व प्रसारण खाते ठेवत असल्याचं वृत्त आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार माहिती व प्रसारण मंत्रालया NDTV विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.
ज्यावेळी दोन दहशतवादी जिवंत होते आणि भारतीय सुरक्षा रक्षक व दहशतवादी यांच्यात धमुश्चक्री सुरू होती त्यावेळी इंधनाच्या टाक्यांची जागा, हवाई दलाच्या तळाची रचना आणि तिथल्या महत्त्वाच्या जागा वाहिनीवरून सांगण्यात येत होत्या. ज्यावेळी सैन्याची कारवाई संपलेली नाही, अशा वेळी महत्त्वाची माहिती न दाखवण्याचा संयम वाहिन्यांनी दाखवायला हवा असे मत एका सरकारी अधिका-याने व्यक्त केलं आहे. त्यामुळे NDTV ला अशी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे या अधिका-याने सांगितले.
केबल टिव्ही नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट अंतर्गत कुठल्याही दहशतवादविरोधी कारवाईचं लाइव्ह प्रक्षेपण वाहिन्यांना करता येणार नाही असा प्रोग्रामिंग कोड आहे. सरकारी अधिका-यांनी दिलेल्या अधिकृत माहितीवर आधारीत ठराविक काळाने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, असंही हा अधिकारी म्हणाला. या पार्श्वभूमीवर अशी नोटीस बजावण्यात येणार आहे. 
याआधीही मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानी हँडलर्सच्या पथ्यावर पडल्याचा भारताला अनुभव असल्याचं सांगितलं जात आहे.