शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ला - पाकमध्ये ३ दहशतवाद्यांना अटक

By admin | Updated: January 13, 2016 18:25 IST

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली आहे. त्याचप्रमाणे पाकमधील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या विविध कार्यालयांवर  छापेमारी करत त्यांची काही कार्यालये बंद केली आहेत. 
भारताकडून मैत्रीची भावना व्यक्त केल्यानंतर पाक दहशतवाद्यानी भारताच्या पठाणकोट हवाई दलावर हल्ला केला होता. भारताने पाकला काही पुरावे देऊ केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
२ जानेवारी रोजी हवाई दलाच्या तळावर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारताने पठाणकोट हल्ल्यामधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली होती.
जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता.
पठाणकोट दहशतवादी हल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान त्यांची एक चौकशी समिती भारतात पाठवणार आहे.