शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाटस टोलनाक्यावर दगडफेक

By admin | Updated: June 8, 2015 04:49 IST

पाटस टोलनाक्यावर दगडफेक

पाटस टोलनाक्यावर दगडफेकपाटस (जि. पुणे) : येथील टोल नाक्यावर टोलवरून वाहनचालकाशी कर्मचार्‍यांशी झालेल्या वादावरून भाडोत्री गुंडाना बोलवून टोलनाक्यावर सशस्त्र हल्ला करुन दगडफेक केली. तसेच कर्मचार्‍यांना मारहाण केली. यात टोलचे नुकसान झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले आहे.दुपारी सव्वा चारच्या सुमारास पुण्याच्या दिशेने छोटी चारचाकी गाडी आली. यावेळी टोल देण्याच्या कारणावरुन गाडीतील काही व्यक्तींनी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना दमदाटी केली. यावेळी गाडीतील प्रवाशी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. मात्र तो मिटल्यानंतर ती गाडी भिगवणला गेली. मात्र, ही गाडी पुन्हा टोलनाक्यावर आली. त्यावेळी तेथे त्यांच्यासमवेत ५० ते ६० गावगुंड हॉकी स्टिकसह अन्य शस्त्र घेऊन आले. त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक केलेल्या हल्ल्याने कर्मचारी जीवमुठीत घेऊन सैरावैरा पळत होते. जमावातील काही लोकांनी टोल नाक्यावर दगडफेक केल्याने टोलनाक्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एका दुचाकीवर दगडफेक करुन या दुचाकीचे नुकसान करुन सर्व पळून गेले. घटनास्थळी दौंड आणि यवतच्या पोलिसांनी पाहणी केली. मात्र टोलनाक्यातील कुठलाही जबाबदार अधिकारी या घटनेच्या वेळी टोलनाक्यात उपस्थित नसल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीसांनी कुठलाही गुन्हा नोंद केला नव्हता. पाटस टोलनाक्याचे व्यवस्थापक उत्तम सिंह म्हणाले, झालेल्या मारहाणीत आमचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. --