शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे आधी मिळेल पासपोर्ट; पोलिसांकडून शहानिशा नंतर

By admin | Updated: January 27, 2016 21:20 IST

पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ -  पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. यापुढे सर्वसाधारण श्रेणीत पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना आधी पोलिसांकडून शहानिशा पार पाडण्याची गरज उरणार नाही. एकदा पासपोर्ट हाती पडल्यानंतरही त्यांना ते करता येऊ शकते. 
 
पासपोर्ट मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा त्यामागे उद्देश आहे. अर्जदाराला आधार, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड देणे गरजेचे राहील. या अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे जाहीर करावे लागेल. पोलिसांकडून नंतर होणाऱ्या शहानिशेच्या आधारावर ही प्रक्रिया निर्भर राहील.
 
 ऑनलाईन प्रक्रियेत आधार क्रमांक वैध असणे मात्र बंधनकारक असेल. अर्जदाराने नवा पासपोर्ट मिळविल्यानंतर पोलिसांकडून होणारी शहानिशेची प्रक्रिया जलदरीतीने पार पाडता यावी यासाठी ‘एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅप’चा अवलंब करण्यात येत आहे