निधन.... नरखेड
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
विजय वानखेडे
निधन.... नरखेड
विजय वानखेडेनरखेड : तालुक्यातील अंबाळा (देशमुख) येथील रहिवासी विजय नत्थूजी वानखेडे (३५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता अंबाळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.