निधन
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
शशीकला पांढरे
निधन
शशीकला पांढरेफोटो - स्कॅनशशीकला मोरेश्वर पांढरे (८०) यांचे इंदोर येथे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी इंदोर येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. शरदचंद्र चांदेकरफोटो - स्कॅनजुनी मंगळवारी येथील रहिवासी शरदचंद्र कृष्णराव चांदेकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पद्मा पांडेफोटो - स्कॅनसाठे मार्ग, धंतोली येथील रहिवासी पद्मा पांडे (पंधे) (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बलवंत रामटेकेनंदनवन येथील बलवंत रामटेके (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुमालती पारगावकरफोटो - स्कॅनआकाशवाणीच्या शास्त्रीय संगीत कलाकार मधुमालती पारगावकर (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मरणोपरांत त्यांनी नेत्रदान केले. त्रिलोक बरडियाफोटो - स्कॅनत्रिलोक चंपालाल बरडिया यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. लीला येसनकरन्यू कैलासनगर येथील लीला महादेव येसनकर (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालिनी फायेअयोध्यानगर येथील मालिनी विश्वास फाये (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भीमराव निमकरउदयनगर येथील भीमराव खुशाल निमकर (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचफुला खापेकरपाचपावली येथील पंचफुला श्यामराव खापेकर (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विमल राऊतन्यू पँथरनगर येथील विमल सुधाकर राऊत (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामचंद्र दवेबडकस चौक येथील रामचंद्र मगनलाल दवे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मी बुरडकरआयुर्वेदिक लेआऊट येथील लक्ष्मी मोतीराम बुरडकर (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश वाटगुरेनंदनवन येथील रमेश संतोष वाटगुरे (५३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवलाबाई भानसेराधाकृष्णनगर येथील देवलाबाई श्रावण भानसे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.