निधन
By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST
कमला कटोर
निधन
कमला कटोरनेहरू चौक, खाटिकपुरा, सदर येथील रहिवासी कमला नारायण कटोर (६९) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानकापूर घाटावर जाईल. मुकेश बजाजफोटो - के : डिजीटल : मुकेश बजाजआहुजानगर येथील रहिवासी मुकेश मदनलाल बजाज (२८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकला यादवफोटो - स्कॅनगड्डीगोदाम येथील रहिवासी चंद्रकला गिरधारीलाल यादव (७०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून मोक्षधाम घाटावर जाईल. कमल पडोळेफोटो - स्कॅनदत्तनगर, दाते लेआऊट येथील रहिवासी कमल मधुकर पडोळे (८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्पना बोरकरफोटो - स्कॅनमहालक्ष्मीनगर, मानेवाडा रोड येथील रहिवासी कल्पना आनंदराव बोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधिका चेपूरवारमालवीयनगर, खामला येथील रहिवासी राधिका मुरलीधर चेपूरवार (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बालचंद रामटेकेमानवता गृहनिर्माण सोसायटी, काटोल रोड येथील रहिवासी बालचंद नामाजी रामटेके (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११.३० वाजता मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. देवराव मार्कंडेराणी भोसलेनगर, सक्करदरा येथील देवराव दौलतराव मार्कंडे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापूराव वरघे उदयनगर येथील बापूराव महादेव वरघे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताराम सिसोदियाचंदनशेषनगर, हुडकेश्वर येथील सीताराम चिंधुजी सिसोदिया (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रेणुका शिंदेसंतोषीनगर येथील रेणुका उल्हास शिंदे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याण महाडिकजयताळा रोड येथील कल्याण कृष्णराव महाडिक (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलभा बापटगिरीपेठ येथील सुलभा गजानन बापट (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरा मुदलीयारस्वरूपनगर येथील मीरा मुदलीयार (७३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.