निधन
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
विनिता पांडे
निधन
विनिता पांडे बजाजनगर येथील रहिवासी विनिता चंद्रकांत पांडे (५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश बन्सोडफोटो - स्कॅनमौदा येथील रहिवासी प्रकाश श्रावण बन्सोड (६५) यांचे मथुरा येथे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्यामराव आष्टणकरफोटो - १३ पीएचओ ०९अंजनेय डेव्हलपर्स प्रा. लि. चे प्रबंध संचालक अनिल आष्टणकर यांचे वडील श्यामराव आष्टणकर (९४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ठकुबाई काटकरफोटो - स्कॅनभेंडे लेआऊट, स्वावलंबीनगर येथील रहिवासी ठकुबाई प्रल्हाद काटकर (८६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल तांबटविवेकानंद नगर, वर्धा रोड येथील रहिवासी अनिल विनायक तांबट (७१) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. लक्ष्मी वानखेडेहुडको कॉलनी येथील लक्ष्मी विठ्ठल वानखेडे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दशरथ उकेसेवादलनगर येथील दशरथ उके (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवराव सूर्यवंशीप्रवेशनगर, चिखली येथील देवराव गंगाराम सूर्यवंशी (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवंता अतकरेशिवाजीनगर येथील शेवंता पुंडलिक अतकरे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश मेश्रामगुजरनगर येथील योगेश श्रावण मेश्राम (३४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विमल शेंडेसुदामपुरी येथील विमल महादेव शेंडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धनराज गलगलेशिवनगर येथील धनराज गलगले (५२)यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद आडुलकरझेंडा चौक, महाल येथील विनोद पुरुषोत्तम आडुलकर (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भीमराव धोटेगरोबामैदान येथील भीमराव उपासराव धोटे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकुमार हुमणेदुर्गानगर, पारडी येथील राजकुमार बाळकृष्ण हुमणे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.