निधन
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
ओंकारप्रसाद जैस्वाल
निधन
ओंकारप्रसाद जैस्वालफोटो - स्कॅनजुना सुभेदार लेआऊट येथील रहिवासी ओंकारप्रसाद गंगाधर जैस्वाल (७४) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. ललिता पाठकफोटो - स्कॅननंदनवन येथील रहिवासी ललिता पाठक (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात २ मुले, २ मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवाकर रत्नपारखीफोटो - स्कॅनविक्रम अपार्टमेंट, शास्त्री लेआऊट येथील रहिवासी दिवाकर रत्नपारखी यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सहकारनगर घाटावर जाईल. इंदूताई शेंडेफोटो : के : शेंडेवैशालीनगर येथील रहिवासी विठोबा दंत मंजनचे संचालक मनीष, कार्तिक आणि सुदर्शन शेंडे यांच्या मातोश्री इंदूताई एकनाथ शेंडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्वती तितरमारेभगवाननगर येथील पार्वती रामकृष्ण तितरमारे (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत मुलगावकर श्यामनगर, हुडकेश्वर येथील प्रशांत गोविंद मुलगावकर (२९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन जंगीलवारबजरंगनगर येथील सुमन पांडुरंग जंगीलवार (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लव साहानीविजयनगर, कळमना येथील लव राजेंद्र साहानी (२४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जया भागवानीदलालपुरा, हंसापुरी येथील जया ओमप्रकाश भागवानी (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ताराचंद गुप्ताजरीपटका येथील ताराचंद रामशरण गुप्ता (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवराव भिमटेमिसाळ लेआऊट, जरीपटका येथील देवराव तुळशीराम भिमटे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंद नांदापूरकर सोनेगाव, विजया को-ऑप. सोसायटी येथील रहिवासी गोविंद पुरुषोत्तम नांदापूरकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील धुर्वेशिवनगर झोपडपट्टी, खामला येथील सुनील राजू धुर्वे (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.