निधन
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
प्रमिला बोकडे
निधन
प्रमिला बोकडेफोटो - स्कॅनगावंडे लेआऊट, छत्रपतीनगर, वर्धा रोड येथील रहिवासी प्रमिला विजय बोकडे (५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. सुरेश टेंभूर्णेफोटो - स्कॅनसोमवारी क्वॉर्टर, रघुजीनगर येथील रहिवासी सुरेश उरकुडाजी टेंभूर्णे यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधा गोरेफोटो - स्कॅनगांधीनगर येथील रहिवासी सुधा कृष्णा गोरे (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी माधव नेत्रपेढीला नेत्रदान केले. त्यांच्यापश्चात ३ मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रमेश टिकलेफोटो - स्कॅनजिजामातानगर, उमरेड रोड, दिघोरी येथील रहिवासी रमेश केशव टिकले (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. रामकृष्ण बडवाईकफोटो - स्कॅनसावित्रीबाई फुलेनगर येथील रहिवासी रामकृष्ण शंकर बडवाईक यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरविंद दामलेफोटो - स्कॅनटेलिकॉमनगर, रिंगरोड येथील रहिवासी अरविंद महादेव दामले (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमचंद कांबळेफोटो - स्कॅनजागृतनगर, जरीपटका येथील रहिवासी प्रेमचंद कांबळे यांचे निधन झाले. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. सुरंजन डोंगरेफोटो - भुषण : १० सिटी मस्ट मध्ये स्मृतिनगर वाडी, येथील रहिवासी सुरंजन पांडुरंग डोंगरे (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर टेकडी वाडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय सोनटक्केफोटो - भुषण : १० सिटी मस्ट मध्ये आयुध निर्माणी अंबाझरी येथील रहिवासी संजय हिरामण सोनटक्के (५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डिफेन्स येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्री उपाध्यायव्यंकटेशनगर, खामला येथील जयश्री जगदीश उपाध्याय (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंदाकिनी पांडे नवनिर्माण सोसा. प्रतापनगर येथील मंदाकिनी विष्णुपंत पांडे (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरा सोनकुसरेतांडापेठ येथील मीरा महादेव सोनकुसरे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.