निधन
By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST
शहजादी बेगम (अप्पा अम्मा)
निधन
शहजादी बेगम (अप्पा अम्मा)साहिल मशीद, किल्ला, महाल येथील निवासी शहजादी बेगम (अप्पा अम्मा) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्या इस्माईल शौक (मामू) यांची माता होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवार ४ जुलै रोजी सुबय्या कब्रस्तान येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.