शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संसद अधिवेशन : कोरोना चाचणीसाठी खासदारांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 05:13 IST

विमानतळावर कोरोना चाचणीची तयारी केली आहे. दिल्लीत आल्यानंतरही खासदारांना कोरोना चाचणी करता येईल.

नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटाखाली सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनासाठी खासदारांची कोरोना चाचणीसाठी धावपळ सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदारांना कोरोना चाचणी करण्याची सूचना केंद्रीय व प्रदेश नेतृत्वाने दिल्या असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत सर्व खासदार दिल्लीत दाखल होतील. कोरोनातून बरे झालेले खासदार मात्र अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.जिल्हास्तरावर प्रत्येक खासदाराने कोरोना चाचणी केली आहे. तरीदेखील संसदेत येणाºया प्रत्येक खासदाराचे तापमान तपासले जाईल. एम्स, सफदरजंग रुग्णालयातदेखील खासदारांच्या कोरोना चाचणीची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे अधिवेशनाला दोन दिवस असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय व हवाई वाहतूक मंत्रालयाने दिल्लीविमानतळावर कोरोना चाचणीची तयारी केली आहे. दिल्लीत आल्यानंतरही खासदारांना कोरोना चाचणी करता येईल. जास्तीत जास्त खासदारांनी मतदारसंघात चाचणीस प्राधान्य दिले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व रावसाहेब दानवे यांनीचाचणी केली आहे. शिवसेना खासदारदेखील चाचणी करीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, लोकसभेतील नेते विनायक राऊत, धैर्यशील माने याही खासदारांनी कोविड चाचणी केली.भाजप खासदारांना उपस्थितीचा आग्रह नेत्यांनी धरला आहे. काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, तसेच विधेयकावर मतदान घ्यायचे असल्यास तशी पूर्वसूचना खासदारांना दिली जाईल. शिवसेना खासदारांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, राहुल शेवाळे यांनी अधिवेशनासाठी कोरोना चाचणी केली आहे.पत्रेही पाठविण्यात आली : सर्व केंद्रीय मंत्र्यांनीदेखील कोरोना चाचणी केली. एकूण अठरा दिवस अधिवेशन चालेल. त्यादरम्यान कुणाही खासदारास कोरोनाची लक्षणे आढळल्यास एम्स, सफदरजंग व राम मनोहर लोहिया रुग्णालयात चाचणी केली जाईल. तसे पत्रही खासदारांना पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद