शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये काँग्रेसचा डाव्यांशी युतीवर भर

By admin | Updated: February 2, 2016 02:54 IST

काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी युती करणार असल्याचे तर्कवितर्क सुरू असतानाच प्रदेश नेत्यांनी सोमवारी उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन तळागाळातील

नवी दिल्ली/ कोलकाता : काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी युती करणार असल्याचे तर्कवितर्क सुरू असतानाच प्रदेश नेत्यांनी सोमवारी उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांची भावना त्यांच्या कानावर घातली. कार्यकर्त्यांनी डाव्यांशी युती करण्यावर भर दिल्याचे संकेत मिळाले आहेत.बैठकीत आम्ही संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहेत. मी कुणाशीही युती करण्याच्या बाजूचा नाही, मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांनी युती करण्याला अनुकुलता दर्शविली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी कोलकात्यावरून संपर्क साधण्यात आला होता.राहुल गांधी यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. ते या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)तृणमूलमुळेच काँग्रेस कमकुवत...तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी वापर करून घेतला होता. राहुल गांधी यांना त्याबाबत माहिती आहे, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ओमप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी यापूर्वीही दोनदा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून डाव्यांशी युती करण्याला अनुकूलता दर्शविली होती. माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि माकपचे प्रदेश सचिव सूर्जाकांता मिश्रा यांनी काँग्रेसला हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे, हे उल्लेखनीय.