शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीपदी पांडुरंग फुंडकर निश्चित ध्वजारोहण मात्र गुलाबराव पाटील करणार

By admin | Updated: August 7, 2016 00:41 IST

जळगाव : जळगाव जिल्‘ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निि›त झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

जळगाव : जळगाव जिल्‘ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निि›त झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले जळगाव जिल्‘ाचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. या पदावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र फुंडकर यांचे नाव निि›त झाले आहे.

गटबाजीने बाहेरील व्यक्तीस संधी
जिल्हा भाजपातील गटबाजी सर्वश्रुत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना न देता बाहेरील मंत्र्याला दिले जाण्याची शक्यताही पक्षातील काही जणांकडून वर्तविली जात होती. खडसे व महाजन यांच्यात मध्यस्ती करू शकेल अशी व्यक्ती पालकमंत्री असावी, खडसे समर्थक गटालाही नवीन पालकमंत्री विश्वासात घेऊ शकेल असे नेतृत्व पक्षाकडून शोधले जात होते. पक्षातील ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खडसेंकडे असलेले कृषी खाते देण्यात आले व आता त्यांच्याकडे असलेले जळगाव जिल्‘ाचे पालकमंत्रीपदही फुंडकर यांच्याचकडे असेल. फुंडकर यांच्या नियुक्ती संदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ ऑगस्ट नंतर फुंडकर हे जळगावी येण्याची शक्यता आहे.

ध्वजारोहण गुलराबरावांच्या हस्ते
पालकमंत्रीपदी फुंडकरांची नियुक्ती झाली असली तरी या वेळचे १५ ऑगस्टचे ध्वजारोहण हे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. फुंडकर यांच्या हस्ते बुलढाणा येथील ध्वजारोहण होणार आहे.
----
जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना मिळाली आहे. त्या संदर्भातील शासनाचे आदेश सोमवारी मिळतील.
- पांडुरंग फुंडकर, कृषी मंत्री.