शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूतील ३१ कुटुंबांचे ‘पनामा पेपर्स कनेक्शन’

By admin | Updated: April 15, 2016 04:03 IST

बंगळुरूच्या ३१ कुटुंबांनी करासाठी सुरक्षित अशा ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील (बीव्हीआय) विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे अलीकडेच ‘पनामा पेपर्स’ प्रकरणातून उघड

बंगळुरू : बंगळुरूच्या ३१ कुटुंबांनी करासाठी सुरक्षित अशा ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील (बीव्हीआय) विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे अलीकडेच ‘पनामा पेपर्स’ प्रकरणातून उघड झाले आहे.आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या कन्सोर्टियमने (आयसीआयजे) जागतिक डाटाबेसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची नावे उघड केली आहेत.या ३१ कुटुंबांनी केलेली गुंतवणूक वैध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एकाही राजकारण्याचा या यादीत समावेश नसणे ही आश्चर्याची बाब मानली जात आहे. बहुतांश लोक हे मोठ्या उद्योगसमूहातील आहेत. बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांचेच नाव प्रारंभी समोर आले होते. मल्ल्या यांची कंपनी असलेल्या युनायटेड ब्रिव्हरीजचे (युबी) माजी व्यवस्थापकीय संचालक अटिकुक्के हरीश भट आणि युनायटेड स्पिरीट लिमिटेडचे माजी मुख्य वित्त अधिकारी पठाई अनाथा सुब्रमण्यम मुरली यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नावे पनामाने उघड केली आहेत. (वृत्तसंस्था)कर्नाटकमधील खाण घोटाळ्याशी संबंध ?युबीच्या तीन माजी अधिकाऱ्यांसह बेंगळुरूवासीया ३१ कुटुंबांनी विदेशात गुंतवणूक केली त्यावेळी कच्च्या लोखंडाची मागणी वाढली होती. तसेच कर्नाटकमधील खाण घोटाळ्याचा धूर बाहेर पडू लागला होता. विशेष म्हणजे या यादीत नाव असलेला एक जण हा खाण घोटाळ्यातील व्हीसलब्लोअर (जागल्या कार्यकर्ता) असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिअल इस्टेट, तंत्रज्ञान सुविधा, बँकिंगमधील काही व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे.