शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे दुटप्पी धोरण; पुंछमध्ये गोळीबार

By admin | Updated: August 14, 2016 15:07 IST

एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले आहे.

पुंछ/वाघा : एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना (बीएसएफ)मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले असून, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्थाने पुंछमध्ये सीमा नियंत्रण रेषेपलीकडून जोरदार गोळीबार व उखळी (मोर्टार)तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पुंछमध्ये गोळीबार सुरू असताना पाकिस्तानकडून वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मिठाईचे वाटप करण्यात आले. ‘आझादी का जश्न’ म्हणून पाकच्या वतीने बीएसएफच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वत:च्या स्वातंत्र्यदिनी पाकने गोळीबार केल्याच्या वृत्ताला भारताच्या संरक्षण प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी पहाटे ३ वाजतापासून पाकिस्तान स्वयंचलित मशीनगमधून गोळीबार करीत आहे. पाकने केलेल्या या गोळीबारात भारताचे आतापर्यंत नुकसान झाले नाही,अशी माहिती प्रवक्त्याने दिली.दरम्यान, पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उंल्लघन केले असून, याआधी पाकिस्तानने पुंछमध्ये १० एप्रिल रोजी गोळीबार केला होता. तर यावर्षी जानेवारी ते जूलै या सात महिन्याच्या काळात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर तब्बल ३० वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करू न गोळीबार केलेला आहे.