शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या कुरापती थांबेना, आता चक्क कबुतराद्वारे धमकी

By admin | Updated: October 2, 2016 21:49 IST

पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्याचं प्रकरण ताजं असताना आता चक्क कबुतराद्वारे

ऑनलाइन लोकमत

पठाणकोट, दि.2- भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान चांगलंच सैरभैर झालं आहे. पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्याचं प्रकरण ताजं असताना आता चक्क कबुतराद्वारे धमकी देण्यात आली आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये  बीएसएफच्या  191 बटालीयनने एका कबुतराला पकडलं असून त्याच्या पायात उर्दू भाषेत लिहीलेलं एक पत्र सापडलं आहे. 

 

या पत्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने संदेश लिहीण्यात आला असून, 'मोदीजी आम्हाला 1971 सारखं कमकुवत समजू नका आता आम्ही प्रत्येकजण तुमच्याविरोधात युद्धासाठी सज्ज आहोत' असं लिहीण्यात आलं आहे. 
 
यापुर्वी  काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकी देण्यात आली होती. पंजाबमधील दीनानगर जवळील घेस्ल गावाजवळ एक फुगा आढळला होता. या फुग्यामध्ये एक पत्र होतं त्या मध्ये मोदीजी, अयुबी की तलवारे अभी हमारे पास हैं. इस्लाम जिंदाबाद' असा मजकूर त्या कागदावर लिहीला होता.