शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या गोळीबारात सैनिक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 04:29 IST

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला.

जम्मू : राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. हा सैनिक अखनूर सेक्टरमध्ये खौर भागात चौकीवर तैनात होता. या सैनिकाला शरीराच्या वरच्या भागात गोळी लागली आहे.प्राथमिक उपचारानंतर उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये या सैनिकाला हलविण्यात आले आहे. नियंत्रण रेषेवर या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये ७ जुलै रोजी पाकिस्तानच्या गोळीबारात सैन्याचा एक जवान जखमी झाला होता.गेल्या वर्षात काश्मिरात घुसखोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या भागात नागरी वस्त्यांवरही पाकिस्तानकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वृत्तसंस्था)> १,२५0 वेळा उल्लंघनपाकिस्तानकडून नियंत्रण रेषाआणि आंतरराष्ट्रीय सीमेवर यावर्षी १२५० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यात २४ सुरक्षा रक्षक शहीद झाले. तर, २८ स्थानिक रहिवासी मारले गेले आहेत. यात शेकडो लोक जखमी झाले आहेत.