शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान लाहोरला वळवले

By admin | Updated: June 24, 2014 09:07 IST

पाकिस्तानी सरकारविरोधात क्रांतीचा एल्गार देणा:या पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान सुरक्षेच्या कारणावरून लाहोरला वळविण्यात आले

इस्लामाबाद- लाहोर : पाकिस्तानी सरकारविरोधात  क्रांतीचा एल्गार देणा:या पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान सुरक्षेच्या कारणावरून लाहोरला वळविण्यात आले असून, त्याच्या समर्थकांच्या पोलिसांशी चकमकी चालल्या आहेत. ताहिर उल काद्री असे या धर्मगुरूचे नाव असून, तो कॅनडात वास्तव्याला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान व काही मंत्री यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. 
काद्रीने लाहोरमध्ये विमानातून बाहेर पडण्यास नकार दिला व विमान परत इस्लामाबादला न्यावे, अशी मागणी केली. काद्री कॅनडातून पाकिस्तानला परतला असून, त्याने सरकारविरोधी क्रांतीची घोषणा केली आहे. पाकचे माहितीमंत्री परवेझ रशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार  काद्रीचे समर्थक इस्लामाबादच्या रस्त्यावर जमले होते, काद्रीच्या जीवाला धोका असल्याने त्याचे विमान लाहोरला वळविले. आपल्याला काही धोका झाल्यास ती सरकारची जबाबदारी असेल, असे त्याने अलीकडेच जाहीर वक्तव्य केले असल्याने  त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे, असे रशिद यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांचे भाऊ शहाबाज शरीफ हे दोघे खुनी असून, आपला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, असे काद्रीने विमानातून केलेल्या भाषणात  म्हटले आहे. आपला फक्त लष्करावर विश्वास असून, लेफ्ट. जन वा कॉर्प्स कमांडर पदाच्या अधिका:याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असे त्याने म्हटले आहे. 
काद्री इस्लामाबाद येथे जाणार होता व तिथून ट्रंक रोडमार्गे लाहोरला रॅली काढण्याचा त्याचा मानस होता; पण सरकारने घाबरून रविवारी रात्री इस्लामाबाद  व रावळपिंडी विमानतळ सीलबंद केले असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)