शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकमध्ये आम्हाला गुप्तहेर म्हटले गेले’

By admin | Updated: March 21, 2017 00:28 IST

आम्ही भारताच्या ‘रीसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’चे (रॉ) गुप्तहेर असल्याची खोटी बातमी पाकिस्तानातील वृत्तपत्राने प्रसिद्ध केली,

नवी दिल्ली : आम्ही भारताच्या ‘रीसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’चे (रॉ) गुप्तहेर असल्याची खोटी बातमी पाकिस्तानातील वृत्तपत्राने प्रसिद्ध केली, असे पाकिस्तानातून सुखरूप परत आलेल्या येथील हजरत निजामुद्दीन दर्ग्याच्या दोनपैकी एका धर्मगुरूने सांगितले.सय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नजिम निजामी पाकिस्तानात गेले असता, अचानक ‘गायब’ झाल्याने चिंता व्यक्त केली गेली होती. दिल्लीत परत आल्यावर नजिम निजामी यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानमधील ‘उम्मत’ नावाच्या वृत्तपत्राने आम्ही ‘रॉ’चे गुप्तहेर असल्याची खोटीनाटी बातमी फोटोसह छापली. यामुळे तेथील सुरक्षा यंत्रणेने आमचे जाबजबाब घेतले, पण कोणताही त्रास दिला नाही, असे ते म्हणाले.पाकिस्तानातून परत येण्यासाठी केलेल्या मदतीसाठी या दोघांनी भारत सरकार, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले, नंतर त्यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली.नातेवाईकांना भेटण्यासाठी हे दोघे आधी कराचीला व नंतर धार्मिक यात्रेसाठी लाहोराल गेले होते. हजरत निजामुद्दीन यांच्या काही भक्तांना भेटण्यासाठी सिंध प्रांताच्या अंतर्गत भागात गेलो. तेथे मोबाइल संपर्क नव्हता, म्हणून आम्ही गायब झाल्याची आवई उठली, असे या दोघांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)