शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: July 6, 2015 23:30 IST

पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा क्रम सुरूच ठेवीत रविवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला.

जम्मू : पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा क्रम सुरूच ठेवीत रविवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याचसोबत जम्मू जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवरील सहा भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य बनवून उखळी तोफांचा मारा केला.सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकच्या या कारवाईला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू जिल्ह्याच्या अर्निया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सहा सीमा चौक्यांना निशाणा बनवून गोळीबार केला आणि उखळी तोफांमधून गोळे डागले. पाकच्या सैनिकांनी हलक्या शस्त्रांचा वापर केला आणि ८२ एमएमचे तोफगोळे डागले. या घटनेनंतर सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. (वृत्तसंस्था)पाककडून गोळीबार होताच सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनीही मोर्चा सांभाळला आणि गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. रविवारी रात्री सुरू झालेला हा दुतर्फा गोळीबार सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होता. यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. (वृत्तसंस्था)