शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकची कुरापत, फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकी

By admin | Updated: October 2, 2016 14:14 IST

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पठाणकोट, दि. २ : पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्यात आली आहे. पंजाबमधील दीनानगर जवळील घेस्ल गावाजवळ पाकिस्तानचा फुगा आढळला आहे. या फुग्यामध्ये एक पत्र होत त्या पत्रात पाकिस्तानी अवाम असा उल्लेख केला होता. शिवाय त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. गावातील ऐका स्थानिक ग्रामस्थास आपल्या घराजवळ फुगा आढळला, त्यावर उर्दूमध्ये लिहलेलं असल्यामुळे त्याने तो फुगा पोलीसाकडे सपुर्तू केला. पोलीसांना मिळालेला त्या पिवळ्या रंगाच्या फुग्यावर एक कागद लावलेला आहे. मोदीजी, अयुबी की तलवारे अभी हमारे पास हैं. इस्लाम जिंदाबाद, असा मजकूर त्या कागदावर लिहलेला होता. योगायोगाने, पाकिस्तानकडून हल्ल्याची भीती लक्षात घेऊन पंजाबच्या सीमाभागातून स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे शनिवारी गुरुदासपूर व पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्य़ांचा दौरा करणार होते. गेल्या जुलै महिन्यात दिनानगरच्या झंडे चाक खेडय़ानजीक पोलिसांनी एक फुगा जप्त केला होता. त्यावर आय लव्ह पाकिस्तान अशी अक्षरे असलेल्या पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र होते.

दरम्यान, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती आणखी वाढल्या आहेत. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली देखील वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचे कळत आहे. गेल्या 56 तासांमध्ये पाचपेक्षा अधिक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे