शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील हिंसाचारामागे पाकिस्तानच!

By admin | Updated: August 11, 2016 01:47 IST

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे २५ जुलै रोजी पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्या कबुली जबाबावरून जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार आणि अशांततेमागे पाकिस्तानी

नबीन सिन्हा, नवी दिल्लीजम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे २५ जुलै रोजी पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्या कबुली जबाबावरून जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार आणि अशांततेमागे पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनाच असल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बहादूर अलीने दिलेल्या कबुलीचा व्हिडिओ बुधवारी जारी करून पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबाच्या भारतविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश केला. लष्कर-ए-तैयबाच्या निर्देशानुसार काश्मीर खोऱ्यातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून भारतीय सुरक्षा दलावर दगडफेकीसह अन्य हिंसक कारवाया घडवून अशांतता निर्माण केली. यासाठी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधूनच पैसाही गोळा करण्यात आला. हे कटकारस्थान अत्यंत पद्धतशीरपणे रचण्यात आले, असे एनआयचे महानिरीक्षक संजीव सिंह यांनी बहादूर अलीची कबुली आणि प्राप्त ठोस पुराव्याच्या आधारे सांगितले. अली याला पकडले त्यावेळी तो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्यांशी बोलत होता. दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सर्वतोपरी मार्गदशन करायच्या. वनी ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून अशांतता फैलावण्याचे कटकारस्थान लष्कर-ए-तैैयबा, हिज्बुल मुजाहिदीनसह अन्य दहशतवादी संघटना आणि हाफीज सईद, सय्यद सलाहऊद्दीन यांनी रचले.