निधन जोड
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
ज्योती कोठेकर
निधन जोड
ज्योती कोठेकरजिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षिका ज्योती माधव कोठेकर (लीला पिंपळापुरे) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाटावर गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.