निधन जोड
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
सुमित्रा शिवहरे
निधन जोड
सुमित्रा शिवहरेफोटो - स्कॅनरामदासपेठ येथील रहिवासी सुमित्रा महावीरप्रसाद शिवहरे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राईबाई लाऊत्रेफोटो - स्कॅनअशोकनगर येथील रहिवासी राईबाई शंकरराव लाऊत्रे (७२) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून वैशालीनगर घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.