निधन जोड
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
सुलोचना मेश्राम
निधन जोड
सुलोचना मेश्रामबगडगंज येथील रहिवासी सुलोचना मारोती मेश्राम (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.विजया ढोमणेवाठोडा येथील रहिवासी विजया मोरेश्वर ढोमणे (४६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गुलाब सातपुतेभुतेश्वरनगर येथील रहिवासी गुलाब होडबाजी सातपुते (७५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रमेश वर्मासोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी रमेश गुलाबसिंग वर्मा (७३) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.संध्या डोंगरेवंजारीनगर येथील रहिवासी संध्या तेजराम डोंगरे (६८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सुरेश बर्लेवारसिरसपेठ येथील रहिवासी सुरेश बर्लेवार (७०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सुंदरबाई सकतेलबारा सिग्नल येथील रहिवासी सुंदरबाई सुदर्शन सकतेल (९७) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कमल मडावीवर्धा कारंजा येथील रहिवासी कमल बाबुलाल मडावी (३५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्याजी शिरपूरकरगणेशपेठ येथील रहिवासी भय्याजी पुंजाराम शिरपूरकर (८५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले..............