शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

निधन जोड

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

मधुकर व्यवहारे

मधुकर व्यवहारे
फोटो - स्कॅन
गुरुदेवनगर, नंदनवन येथील मधुकर नथ्थूबा व्यवहारे (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात दोन मुले, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
गोपीचंद जांगळे
गोपीचंद देवदास जांगळे (७०) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूर्यभान कुंभलकर
प्रेमनगर येथील सूर्यभान श्रावण कुंभलकर (६६) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्चना लोणकर
पांडे लेआऊट, खामला येथील अर्चना अशोक लोणकर (७२) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुखदेव सोनवाने
कन्नमवारनगर येथील सुखदेव झनकलाल सोनवाने (६०) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हर्षल खट्टर
मानकापूर येथील हर्षल पीतांबर खट्टर (४१) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोपी नायडू
चैतन्यनगर येथील गोपी रामलू नायक (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रभागा कसारे
भानखेडा येथील चंद्रभागाबाई तातोबा कसारे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीलेश कोरे
अयोध्यानगर येथील नीलेश गणेश कोरे (३२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश तरसकर
जयवंतनगर येथील नरेश केशवराव तरसकर (४५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकर जोशी
डागा लेआऊट येथील शंकर लक्ष्मण जोशी (८३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुलाब सुरजुसे
प्रतापनगर येथील गुलाब नागोराव सुरजुसे (८१) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भय्याजी पाथोटे
बजाजनगर येथील भय्याजी सखाराम पाथोटे (८३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.