निधन जोड
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
प्रमोद देवरस
निधन जोड
प्रमोद देवरसफोटो - स्कॅननरेंद्रनगर येथील रहिवासी प्रमोद देवरस (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. किरोडीमल तोतलानीफोटो - स्कॅनकिरोडीमल शिवनदास तोतलानी (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.