निधन जोड
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
जयंतीलाल चुडासामा
निधन जोड
जयंतीलाल चुडासामाफोटो - के : जयंतीलालस्वप्ना अपार्टमेंट, सिमेंट रोड, शिवाजीनगर, नागपूर येथील रहिवासी जयंतीलाल नटवरलाल चुडासामा (५२) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.