निधन जोड
By admin | Updated: April 10, 2015 23:30 IST
प्रमिला खरात
निधन जोड
प्रमिला खरातबजरंगनगर येथील रहिवासी प्रमिला अशोक खरात (३६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.स्नेहल चौधरीटीव्ही टॉवर येथील रहिवासी स्नेहल मारोतराव चौधरी (५३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गीता कांबळेकाचीपुरा, रामदासपेठ येथील रहिवासी गीता पांडुरंग कांबळे (५०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गंगाधर हिंगणेसुयोगनगर येथील रहिवासी गंगाधर लक्ष्मण हिंगणे (६७) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शिवराज शेंडेस्वावलंबीनगर येथील रहिवासी शिवराज बाळू शेंडे (३८) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.देवका पाटीलसुजाता ले आऊट येथील रहिवासी देवका गोपाल पाटील (९०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.नत्थुजी मसरामएनआयटी ले आऊट येथील रहिवासी नत्थुजी शंकर मसराम (५२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रुपकरण जयस्वालतेलंखेडी येथील रहिवासी रुपकरण संपत जयस्वाल (५५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.विनायक कावळेपांढराबोडी येथील रहिवासी विनायक कृष्णा कावळे (५३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले...................