निधन जोड
By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST
भरतकुमार संपत
निधन जोड
भरतकुमार संपतफोटो - रॅप३७९, शंकरनगर, येथील रहिवासी भरतकुमार गोकुलदास संपत (७१) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.