शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पान 7 : गोशाळेसाठी आता 90 टक्के अनुदान

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

- भटक्या गुरांमुळे अपघाताचा प्रश्न विधानसभेत

- भटक्या गुरांमुळे अपघाताचा प्रश्न विधानसभेत
पणजी : भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिगर शासकीय संघटनांना गोशाळा उभारण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येईल. यासंबंधीची योजना लवकरच अधिसूचित करण्यात येईल, असे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
कोमुनिदाद, देवस्थानांकडे भरपूर जमिनी असून त्या गोशाळांसाठी वापरता येतील. या योजनेसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हायड्रोलिक मशीनसाठी 18 लाख रुपयांपर्यंत 90 टक्के खर्च, गुरे उचलणार्‍या वाहनांवरील चालकाला 10 हजार रुपये पगार, गुरे बांधण्यासाठी 5 हजार रुपये प्रतिचौरस मीटर, पशुखाद्यासाठी प्रती जनावर दरदिवशी 75 रुपये, गोशाळेला पशुवैद्यक (वेतन 30 हजार) आणि मदतनीस (वेतन 6 हजार) देण्याची तरतूद योजनेत आहे.
महापालिकेला गुरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यात 1,141 गुरे पकडण्यात आल्याची माहिती तवडकर यांनी दिली. तरीही सुमारे 12 हजारांहून अधिक गुरे रस्त्यावर भटकत आहेत. त्यांचा वाहनचालकांना उपद्रव होत असल्याचे तवडकर यांनी सांगितले. भटक्या गुरांमुळे अपघात वाढले आहेत. गुरे रस्त्यावर येऊ नयेत यासाठी पावले उचलावीत. गुरांच्या मालकांना दंड करावा, अशी मागणी करणारा ठराव विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि आमदार पांडुरंग मडकईकर यांनी संयुक्तपणे मांडला होता. गोशाळा उभारण्यासाठी सरकार निधी देणार असल्याची घोषणा मंत्र्यांनी केल्यानंतर दोघांनीही हा ठराव मागे घेतला. (प्रतिनिधी)