शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पान ७ प˜ी बातमी

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

साखळीत आज वीजपुरवठा खंडित

साखळीत आज वीजपुरवठा खंडित
साखळी : शनिवार, दि. ४ जुलै रोजी साखळी शहर फिडरवरील विद्युत पुरवठा यंत्रणेत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विठ्ठलापूर, लालबाग, काझीनवाडा, गोकुळ आईस्क्रीम केंद्र परिसर, कारापूर, तसेच विर्डी, कारेखाजन, वझरवाडा, घाडीवाडा या भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याची नोंद परिसरातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक वीज अभियंता शैलेश बुयै यांनी केले आहे.

कुडचडेत आज कोकणी कविता स्पर्धा
कुडचडे : सावर्डे-कुडचडे येथील शणैं गोंयबाब सेवा केंद्रातर्फे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. ४ रोजी कोकणी कविता स्पर्धा घेण्यात येणार आहे. न्यू एज्युकेशनल इन्स्टट्यिुटच्या बाजारातील जुन्या इमारतीत सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई, सावर्डेचे सरपंच संजय नाईक यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे. या वेळी कविता कशी सादर करावी, या विषयावर डॉ. जयंती नायक, वसंत सावंत, विठ्ठल आवदियेकर आणि नामवंत कवी मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी कविसंमेलनही होईल. विजेत्यांना रोख बक्षिसे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.

केरी पंचायत भवनाची आज पायाभरणी
केरी-तेरेखोल ग्रामपंचायत भवनाचा पायाभरणी सोहळा शनिवार, दि. ४ रोजी सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, पणजीचे आमदार तथा गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य अरुण बांधकर, केरी-तेरेखोलचे सरपंच जयंत केरकर उपस्थित राहणार आहेत.