शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पान ४- घरफोड्यातील दोघा चोरांना अटक

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

मडगाव : दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी झालेल्या घरफोडीत हात असलेल्या भटकळ येथील ख्वाजा अब्दूल व मेहबूब शेख या दोघा कुख्यात चोरांना पकडण्यात मडगाव पोलिसांना यश आले असून या दोघा चोरांना मडगाव पोलिसांनी भटकळ येथून शिताफीने अटक केली.

मडगाव : दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी झालेल्या घरफोडीत हात असलेल्या भटकळ येथील ख्वाजा अब्दूल व मेहबूब शेख या दोघा कुख्यात चोरांना पकडण्यात मडगाव पोलिसांना यश आले असून या दोघा चोरांना मडगाव पोलिसांनी भटकळ येथून शिताफीने अटक केली.
या चोरांचा दक्षिण गोव्यात झालेल्या अनेक घोरफोड्यांशी हात असल्याचा पोलिसांना संशय असून मडगाव पोलिसांनी भटकळ येथून ताब्यात घेतले. या चोरांनी दोन महिन्यांपूर्वी राय येथे झालेल्या घरफोडीत हात असल्याचे मान्य केले. त्यामुळे पोलीस या चोरांचा इतर कोणत्या घरफोड्यात हात आहे याचा तपास करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी झालेल्या घरफोड्यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला होता. या चोरांनी पोलिसांच्या नाकात दम आणला होता. या घरफोड्याच्या घटनांत भटकळातील चोरांच्या टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांना भटकळातील ख्वाजा अब्दूल व मेहबूब शेख या चोरांचा हात असल्याचा सुगावा लागताच मडगाव पोलिसांच्या दलाने भटकळात जाऊन त्या चोरांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर कोठारकर, पोलीस शिपाई सावळो नाईक व सुभाष नाईक यांनी या चोरांना भटकळहून अटक केली. (प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 2107-टअफ-06
कॅप्शन: घरफोडीत सहभाग असलेल्या पकडलेल्या चोरांसह मडगाव पोलीस. ( छाया: अरविंद टेंगसे)