पान 4- सहवेदना
By admin | Updated: August 17, 2015 00:08 IST
रमेश विर्शाम राणे
पान 4- सहवेदना
रमेश विर्शाम राणेवास्को : निवृत्त मुख्याध्यापक व ज्येष्ठ साहित्यिक रमेश विर्शाम राणे यांचे रविवार, दि. 16 रोजी पहाटे निधन झाले. रविवारी सायंकाळी वास्को येथील खारीवाडा-मुरगाव येथील स्माशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांना काही दिवसांपूर्वी कुंकळ्ळी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, विवाहित कन्या, बंधू, बहीण, जावई, सून, नातवंडे, भावजया, पुतण्या असा परिवार आहे.